शासकीय कार्यालय नाशिक महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान · राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (Nationality and Domicile Certificate)
पालकांसाठी एकच अधिकृत अर्ज-पान

राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र — अर्ज

Nationality and Domicile Certificate · इयत्ता ५ ते १२

सेवा संकल्प अभियान — आपल्या पाल्याची शाळा निवडा आणि अर्ज सुरू करा. अर्ज फक्त याच अधिकृत पानावरून. Google Form / इतर लिंक ग्राह्य नाहीत.

शाळा निवडा माहिती व ४ कागदपत्रे शुल्क ₹69 शाळेत अर्ज क्रमांक जपा

निवडलेली शाळा: अजून निवडलेली नाही

दोन / अधिक मुले? प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र अर्ज — त्याची शाळा निवडून. हाच मोबाइल चालेल; शुल्क प्रत्येकी स्वतंत्र. आधीच अर्ज केला? अर्जाची स्थिती पहा (अर्ज क्रमांक + मोबाइल).

शाळा कर्मचारी: शाळा Login · कार्यालय: कार्यालयीन पटल